Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Gudi Padwa)

0

Happy Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 

नवे वर्ष, नवी सुरुवात. नव्या यशाची, नवी रूजवात. गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी… काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी.. करू सुरुवात नववर्षाची

 

 

 

Praying for a more hopeful, blissful, and successful New Year! Warm wishes to each and everyone on Gudi Padwa! नवीन वर्ष प्रत्येकासाठी अधिक आशादायक, आनंददायी आणि यशस्वी जावो हीच प्रार्थना! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नवीन वर्षाच्या आगमनाचा संदेश देणारा चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि गुढीपाडवा हा सदैव वाईटावर चांगल्याच्या विजयाची प्रतिज्ञा घेऊन पुढे जाण्याचा संदेश देतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण सर्व देशवासियांच्या जीवनात समृद्धी घेऊन येवो ही प्रार्थना!

 

दिवस सोनेरी, सोनेरी पहाट आनंदाची उधळण करीत करू या नववर्षाची सुरुवात… ! गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आपणास व आपल्या परिवारास मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणास सुखसमृद्धीचे,भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

नवे वर्ष, नवी सुरुवात. नव्या यशाची, नवी रूजवात. आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या परिवारास, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

“चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नूतन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.