IPL che velapatrak 2023 । आयपीएल वेळापत्रक 2023

IPL che velapatrak 2023 । आयपीएल वेळापत्रक 2023

IPL चे संपूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे 17 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आयपीएलची सुरुवात 31 मार्च ते दोन जून 2023 या कालावधीमध्ये सर्वसामान्य खेळले जाणार आहेत. 31 मार्च 2023 पासून ते दोन जून 2023 पर्यंत एकूण 74 सामने हे खेळवले जाणार आहेत. बीसीसीआईने आयपीएल 2022 पूर्वी दोन नवीन संघ स्थापन केले आहेत त्यामुळे यंदा आयपीएल मध्ये 10 संघ खेळवले जातील.

IPL 2023 Timetable

मित्रांनो इंडियन प्रीमियर लीग म्हणजे ज्याला आयपीएल म्हणून ओळखले जाते. सन 2023 या आर्थिक वर्षामध्ये आयपीएलचा 16 वा हंगाम खेळवला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे T 20 क्रिकेट लीग सर्वप्रथम भारतीय क्रिकेट मंडळांनी तयार केले आहे. 31 मार्च ते 2 जून या कालावधीमध्ये आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे .

IPL वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा

Leave a Comment