ख्रिसमस नाताळच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस नाताळच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
आनंदाची, उत्साहाची उदंड तरी सुख, शांती आणि समाधान यांच्या भेट वस्तूंची भरलेली पोतडी घेऊन येवो नवा सांताक्लॉज.. सर्व ख्रिस्ती बांधवांना आणि तमाम जनतेला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो.. आपल्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..
हा नाताळाचा सण सर्वांच्या आयुष्यात उत्साह, प्रेमाची उधळण करणारा ठरो!आपणा सर्वांच्या जीवनात सौख्य, यश, ऐश्वर्याची भरभराट घेऊन येवो. आपणां सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !
हा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख व आनंद घेऊन यावा ! सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
उल्हास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा नाताळचा सण आनंदाने साजरा करूया. नाताळच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!