valentine week 2024 : या तारखेपासून सुरु होतोय ‘व्हॅलेंटाईन वीक 2024’ जाणून घ्या !
valentine week 2024 : प्रेम ही एक अशी भावना आहे जी शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. पण व्हॅलेंटाईन वीक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येतो आणि आपल्याला प्रिय व्यक्तीसाठी प्रेम व्यक्त करण्याची एक खास संधी देतो. ७ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीक मध्ये दररोज प्रेमाचा एक वेगळा पैलू साजरा केला जातो. ‘रामलल्ला’ प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त … Read more