Pune : विडिओ कॉल वर तिला नग्न पाहन महागात पडले , कॉम्पुटर इंजिनिअर ला ७ लाख रुपयांना गंडा !
Pune :संगणक अभियंता असलेल्या तरुणाला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्याला ७ लाख १४ हजार रुपये भरायला लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव येथील एका ३३ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन … Read more