श्रावण महिना शुभेच्छा संदेश | Shravan Mahina Wishes Messages Marathi
श्रावण महिना शुभेच्छा संदेश | Shravan Mahina Wishes Messages Marathi
पवित्र श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! हा पवित्र श्रावण महिना आपणास व आपल्या परिवारास सुख, शांती आणि आरोग्यदायी जावो…!
सृष्टीचे रूप परिपूर्ण करणारा व अध्यात्माची अनोखी अनुभूती देणारा,उपासना,श्रद्धा व भक्तीचा परम पवित्र महिना म्हणजे ‘श्रावण‘ श्रावण मासारंभ निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा!
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ आप सभी को श्रावण मास की पावन शिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएँ। आदि देव शिव, जिनके चरणों में भक्ति भी है और मुक्ति भी।उनकी कृपा आप सभी पर सदा बनी रहे। हर हर महादेव!
सृष्टीचे रूप परिपूर्ण करणारा व अध्यात्माची अनोखी अनुभूती देणारा पवित्र महिना म्हणजे ‘श्रावण‘ श्रावण मासारंभ निमित्त सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !
श्रावण मासारंभा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! || ॐ नमः शिवाय ||