महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांना चिकटून एका लहान मुलाचा मृत्यू !

महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांना चिकटून एका लहान मुलाचा मृत्यू झाला , आहे पौड, ता. मुळशी येथे हि घटना घडली आहे .  महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांना चिकटून एका लहान मुलाचा मृत्यू झाला.

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी महावितरणने ( MSEDCL ) तातडीने पुढाकार घेऊन या लोंबकळणाऱ्या तारा सुरक्षित पद्धतीने ओढून घेणे गरजेचे आहे.

या घटनेत मरण पावलेल्या श्रेयस राऊत असे मुलाचे नाव आहे

Leave a Comment