भारतीय संस्कृती आणि परंपरा. बहुतांशी शेतीवर टिकून आहे. आजही भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योग हे बोतीवर आधारित असेच आहेत. अशी सध्या स्थिती असतानाही शेतकरी मात्र कष्टपद आयुष्य का जगती याच कारण व्यक्त करण्यासाठी मी माझी आत्मकथा सांगणार आहे. मी एक शेतकरी आहे. माहझे नाव जाधव सोनाम बापू असे आहे. आमच्या कुटुंबात पिढीजात जमीन कसत असल्याने सर्वजण शेतीशी निगडित कामच करतात. माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेले आहे. मी वाचन आणि लिखाण उत्तम रित्या करू शकते मला शेतीची तरी खूपूष्य खूपच आवड आहे. परंतु शिक्षण पूर्ण झाले नसल्याची यांत मात्र सतत जाणवते.
शेतीत नियमित कष्ट असल्याने आम्हाला कधी कोणला आजाराची माहितीच नाही. एकदा शरीरातून घाम गेला आणि दोन वेळचे पोट भरून जेवण मिळाले की बस्स ! आम्ही सगळे आनंदाने काम करण्यास पुन्हा एकदा तयार असतो. वर्ष- दीन वर्ष पुरेल एवढे धान्य आम्ही जमिनीतून एका हंगामत पिळवती धान्य उएत असेल तर लाची विक्री करतो. बोतीत जर निसर्गाची आणि पाऊसाची साथ मिळाली नाही तर मात्र आमच्यावर अवकृपाच होत असते. आमचा भूभाग हा ओसाड स्वरुपाचा असल्याने सर्व शेती पाऊसावर अवलंबून असते मी लहान असताना एकदा सर्वांनी दुष्काळाचा सामना केला होता. लविळी दीन वर्ष आम्ही अगर कष्ट भोगले तेव्हा सध्या शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र खूपच भयानक अहि. शेती व्यक्तिरिक्त कमाईचा कोणताच आधार नसल्याने काही शेतकरी बांधवांना शेतीचे नुकसान सहन होत नाही.
शेतीतील फायदा पाहुन लोभापायी कर्ज काढून होती केलेली असल्याने लांना त्ते कर्ज उतरवणे वाक्य होत नाही मग ते आत्महत्येचा पर्याय निवडतात कोतकरी हे नियमित बोतान असल्यनि त्यांचे जीवन हे इथल्या मातीशी निगडित आहे. ते अनंत भाबडे असतात. व्यापार लांना तितकासा समजत नाही. लाचाच लाभ व्यापारी आणि राजकारणी मंडळी होत असताम स्वतःच्या फायदयासाठी लांजी बीतकाचाला वेळीस धरलेले मी अनेकदा पाहिलेले आहे.
* आपला देश हा कृषिप्रधान आहे. ‘कसल लाची जमीन असा कायदा झाला हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. खोतळण्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकयांना मदत पेक करण्यात आली या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकायांपर्यंत या साया योजना खगखारीिच पोहोचल्या अहित का, याची कुणी कधी खात्री करून होतली आहे का? त्यातच निसगाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिक्ववि
“हल्ली खेडेगांवातून धनदांडग्यांचा, म्हणजेच साधन शेतळ्याचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सरि फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवगळ्या कल्हपमा लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि बारिव शेतळ्यांवर अन्याय करतात. लामुळे एानिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी अधिकच गरीब जीवन जगत आहे. गरीब शेतकप्यनि पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही मग कर्जफेड कशी करायची हत्यांचा तगादा लागतो शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात कर्जबळी करतात.
” स्वतःचे शेत नसलेल्या मजुरीचे हाल तर विचारूच नका. लाला घर मजुरदिखील दिली जात नाही. लाला वेठबिगासारखे राबवून होतले जाते.