Recruitment announced in Pune Municipal Corporation; Salary upto 1,22,800 : पुणे महानगरपालिकामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या 113 जागांसाठी भरती
पुणे, 17 जानेवारी 2024: पुणे महानगरपालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या 113 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
परीक्षा फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- (मागासवर्गीय: ₹900/-)
पगार: ₹38,600 ते 1,22,800/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी वेबसाइटवर उपलब्ध आहे.
या भरतीमुळे पुणे महानगरपालिकामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा