Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Dev diwali 2023 in marathi : आज देवदीपावली जाणून घ्या या सणाचे महत्व !
देवदीपावली 2023: आज देवदीपावली जाणून घ्या या सणाचे महत्व !देवदीपावलीचे महत्त्वदेवदीपावली हा सण देवतांचा आगमन साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.
या दिवशी देवतांचे आगमन झाल्याने घरात सुख, समृद्धी, शांती येते अशी मान्यता आहे.
या…
Flipkart देत आहे अवघ्या काही तासांत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज , असे मिळवा कर्ज !
Flipkart अवघ्या काही तासांत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे
भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन रिटेल कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने नुकतेच नवीन कर्ज योजना आणली आहे. या योजनेनुसार, ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या काही…
‘लोकनेता’ गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांची राजकीय जीवनयात्रा.
पुणे, 12 डिसेंबर 2023: महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही घर करून असलेला, गरिबांचा हक्काचा देवमाणुस, ज्याच्यात राजकीय तत्वज्ञानासोबतच आपुलकीची भावना असणारा नेता माननीय गोपीनाथ मुंढे यांची आज जयंती आहे.गोपीनाथ मुंढे म्हणजे महाराष्ट्रातील…
मुलींच्या मोहात अडकून पुरुष कसे बरबाद होतात ? आचार्य चाणक्य काय सांगतात पहा !
आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान आणि राजनीतीज्ञ होते. त्यांनी आपल्या "चाणक्य नीती" या ग्रंथात महिलांविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्यांच्या मते, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात. त्या कुटुंबाची…
Article 370 रद्द : कलम ३७० रद्द करण्याचे कारणे , सकारात्मक आणि काही नकारात्मक परिणाम
Article 370: एक ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे परिणाम
दि. ११ डिसेंबर २०२३
भारतीय संविधानातील कलम ३७० हे जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम होते. या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतःची घटना, ध्वज आणि अंतर्गत…
CM of MP: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
भोपाल, दि. ११ (प्रतिनिधी): मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १५१ जागांवर विजय मिळवत भाजप पुन्हा सत्तेत आला. या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७.४% मताधिक्य मिळवले.…
हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी.
हिवाळा म्हटले कि सर्दी खोकला यासारख्या आजाराचे प्रमाण वाढते. काही जणांना तर छोट्या छोट्या आजारांपासून निमोनिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी स्वतःची देखभाल करणे आवश्यक आहे. यासाठी खालील टिप्स नक्की…
मालगाडी रुळावरून घसरल्याने कसारा घाटातील वाहतूक ठप्प.
नाशिक,दि.11डिसेंबर 2023: इगतपुरी ते कसारा घाट दरम्यान मुंबई रेल्वे मार्गाकडुन येणाऱ्या मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर प्रवाशी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.हि घटना रविवारी रात्री सात च्या दरम्यान घडली…
पुणे महानगरपालिका सफाई कामगार भरती 2023 , अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर
पुणे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर सफाई कामगारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर
Pune Municipal Cleaning Worker Recruitment : पुणे महानगरपालिका (PMC) शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती…
जरांगेंनी ग्रामपंचायतील सरपंच तरी होऊन दाखवावे, छगन भुजबळांचा मनोज जारांगेना टोला.
पुणे,10 डिसेंबर,2023: मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चंदकांत भुजबळ व मराठा आरक्षण कार्यकर्ता मनोज जरांगे यांच्यात टोलेबाजी चालु आहे.नारायण कुचेंवर टिका करणारी ऑडिओ क्लिप…