Pune महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा – सुप्रिया सुळे…
पुणे : सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी…
Read More...
Read More...