Severe cyclone in Kutch, Gujarat: गुजरातमधील कच्छ मध्ये भीषण चक्रीवादळ ,पहा विडिओ
Gujarat : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी बीचवरील दृश्ये आपण खालील विडिओ मध्ये पाहू शकतात . बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळी जाखाऊ बंदराजवळील मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतच्या पाकिस्तान किनारपट्टीला ओलांडण्याची दाट शक्यता आहे. ते 150 किमी प्रतितास आहे दरम्यान किनारी अशी दृद्ये पहायला मिळत आहेत . अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी … Read more