Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Pune traffic police : मोदीबाग परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी विश्रामबाग वाहतूक विभागाचे नो…
विश्रामबाग वाहतूक विभागात नो पार्किंगचे आदेश: मोदीबाग परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णयपुणे, १९ जुलै २०२४: पुणे शहरातील विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत (Pune traffic police ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, मोदीबाग, शनिवार पेठ हे…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक
पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठकPimpri-Chinchwad : *उपमुख्यमंत्री ना.अजित (दादा)पवार यांच्या उपस्थितीत पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक*पिंपरी:-पिंपरी-चिंचवड…
Read More...
Read More...
बाहेर जायचा कंटाळा आलाय, मग घरातच बनवा अशी.. पाणीपुरी !
उन्हाळा आणि पाणीपुरी हे समीकरण जणू काही एकमेकांसाठीच बनले आहे. रस्त्यावरच्या गाडीवर मिळणारी ती कुरकुरीत पुरी, चटपटीत पाणी आणि आत भरलेलं मसालेदार मिश्रण - यांचा आनंद काही वेगळाच असतो. पण कधी कधी बाहेर जायचा कंटाळा आला किंवा वेळ नसेल तर काय?!-->…
Read More...
Read More...
या जिल्ह्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा अनेक नद्यांना आला आहे पुर!
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा! अनेक ठिकाणी घरात पाणी, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.अमरावती: अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरात!-->…
Read More...
Read More...
Ladka bhau yojana: ₹6,000 रुपयात राहणार खाणार कसे? जाणून घ्या पुणे, मुंबई शहरात आणि रांजणगाव MIDC,…
Ladka bhau yojana: ₹6,000 रुपयात राहणार खाणार कसे? जाणून घ्या पुणे, मुंबई शहरात आणि रांजणगाव MIDC, चाकण MIDC मधील खर्च
महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी सुरु केलेली 'Ladka bhau yojana' योजना अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी आणि…
Read More...
Read More...
ladka bhau yojana : लाडका भाऊ नाही लाडका मजूर आहे तू ! जाणून घ्या योजने बद्दल सत्यता ! महिना भर काम…
लाडका भाऊ नाही लाडका मजूर आहे तू ! जाणून घ्या योजने बद्दल सत्यता!
ladka bhau yojana :महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मदत करण्याच्या उद्देशाने 'लाडका भाऊ' योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना…
Read More...
Read More...
Jobs for girls after graduation : पदवी मिळवल्यानंतर मुलींसाठी सर्वोत्तम करिअरच्या संधी,उज्वल…
Jobs for girls after graduation : पदवी मिळवल्यानंतर मुलींसाठी नोकरीच्या संधीआजच्या काळात, मुलींना उच्च शिक्षण घेतल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यापैकी काही प्रमुख क्षेत्रे आणि त्यातील नोकऱ्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विमान सेवा विस्कळीत!
नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज जगभरातील अनेक विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. भारतासह अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमधील अनेक विमान कंपन्या या बिघाडामुळे प्रभावित झाल्या!-->…
Read More...
Read More...
रायगडमधील कुंभे धबधब्यावर पर्यटकाचा मृत्यू; ‘रील्स’साठी स्टंट करण्यावर बंदी!
रायगड: रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर आज सकाळी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका तरुणीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने धबधबे, नदी, धरणे आणि डोंगराळ भागात 'रील्स' बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पुणे: खडकवासला धरण साखळीत 42% पाणीसाठा, गेल्या वर्षाच्या तुलनेत घट
पुणे, 19 जुलै 2024: आज सकाळी सहा वाजेपर्यंत, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 42 टक्के म्हणजे 12 पूर्णांक 23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. हे गेल्या वर्षी याच दिवशीच्या दहा पूर्णांक 67 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...