Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Budget 2025 time : अर्थमंत्री निर्मला सीतारामन या टाइम ला सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प 2025
Budget 2025 time :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. 2017 पासून हा वेळ निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे सरकारला 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक…
Pune Metro : आज शिवाजीनगर, डेक्कन परिसरात वीजपुरवठा बंद
पुणे – (Shivajinagar to Hinjewadi Metro Route) आणि (Maharashtra State Electricity Transmission Company Limited - MahaTransco) यांच्या वतीने सुरू असलेल्या कामांमुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून शिवाजीनगर, डेक्कन आणि परिसरात वीजपुरवठा बंद राहणार!-->…
ola electric gen 3 :ओला इलेक्ट्रिकच्या जनरेशन 3 स्कूटरची घोषणा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
ola electric gen 3 : ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या जनरेशन 3 इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात घोषणा केली आहे. या नवीन श्रेणीमध्ये S1 Pro, S1 Pro+, तसेच अधिक किफायतशीर S1 X आणि S1 X+ मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्सची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू…
सावधान! पुण्यातील ‘गुलियन बारी सिंड्रोम’ संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याचा धोका, तज्ज्ञांनी…
सावधान! पुण्यात सध्या उद्भवलेला गुलियन बारी सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) हा आजार संपूर्ण महाराष्ट्रात पसरू शकतो. हा आजार तातडीने ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. शारीरिक अशक्तपणा, स्नायूंची हालचाल मंदावणे आणि!-->!-->!-->…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून दुर्मिळ आजारी आईला उपचारासाठी मिळाली केईएममध्ये बेड; रोहित…
मुंबई — एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आईच्या उपचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चिमुकल्या मुलाच्या संघर्षाला शेवटी सकारात्मक वळण मिळाले आहे. मुलाच्या निराशेच्या घटकेतील पाठिंबा म्हणजे मुख्यमंत्री!-->…
राज्यात 10 हजार पोलीसांची भरती होणार: मोठी घोषणा!
Maharashtra police bharti :राज्यातील पोलीस दलामध्ये लवकरच 10 हजार नवीन पोलीसांची भरती होणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांची यादी तयार करण्याचे आदेश DGP कार्यालयाने दिले आहेत.महत्त्वाची माहिती:भरती प्रक्रिया:!-->!-->!-->!-->!-->!-->…
DeepSeek AI: ChatGPT आणि Google Gemini ला मागे टाकणारा चीनचा नवा AI
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात एक नवीन नाव उदयास आले आहे – DeepSeek AI. हा चीनमध्ये विकसित केलेला AI मॉडेल आहे, जो जागतिक स्तरावर ChatGPT आणि Google Gemini सारख्या प्रसिद्ध AI प्लॅटफॉर्म्सला मागे टाकण्याची क्षमता दाखवतो. DeepSeek AI!-->…
२ हजार रुपये महिना हप्ता मागायचा हडपसर चा गुंड ! पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
Pune हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, येथे रिक्षा स्टँड (Auto Rickshaw Stand) परिसरात दहशत (Terror) माजवणाऱ्या आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. आरोपी बाळू भिमराव डोके (वय ४८) याने रिक्षा स्टँडवर असलेल्या फिर्यादीला धमक्या (Threats) दिल्या…
पुणे शहर: रिक्षावाल्याने केला महिलेचा विनयभंग ! ऑटोरिक्षा चालकाला अटक !
हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर: महिलेचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या ऑटोचालकाला जेरबंद (Arrest)हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, येथे एका महिलेचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना सिरम…
पुण्यात बेरोजगारीची समस्या: महाराष्ट्रात 20 लाख नागरिक बेरोजगार!
Pune News महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, एका अहवालानुसार 20 लाख नागरिक बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या पुणे शहरातही बेरोजगारीचा मोठा परिणाम दिसून येत आहे.प्रमुख कारणे:!-->!-->!-->!-->!-->!-->…
