Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
लाडकी बहीण योजना: जाणून घ्या कोणत्या खात्यात येणार आहेत तुमचे पैसे !
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज करताना दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र, महत्वाचे म्हणजे हे खाते आधार कार्डशी!-->!-->!-->…
उद्या पुण्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वाटपाचा शुभारंभ होणार !
पुणे: मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या, 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची आढावा बैठक!-->!-->!-->…
येरवडा शास्त्री नगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी 97 कोटींचा प्रकल्प मंजूर
पुणे: येरवडा शास्त्री नगर चौकातील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प आराखड्यास पुणे!-->!-->!-->…
BIG Breaking: मोबाईल चेक करा! लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास…
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेचे नाव "लाडकी बहीण योजना" आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. योजनेची सुरुवात झाली असून, पहिला हप्ता महिलांच्या!-->!-->!-->…
पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार…
पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली!पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक नाट्यगृहांमध्ये लाईट, साऊंड, आणि एसीची कामं बघण्यासाठी विद्युत…
India Post GDS Merit List : लवकरच प्रसिद्ध केली जाईल मेरिट लिस्ट, यादी कशी डाउनलोड करायची ते येथे…
India Post GDS Merit List: मेरिट लिस्ट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, यादी कशी डाउनलोड करायची ते येथे जाणून घ्याइंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठीची मेरिट लिस्ट लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या…
हॉटेलमध्ये पोह्यात मुंग्या, किडे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात?
तुमसर: तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील एका प्रसिद्ध हॉटेलचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये सर्व्ह केलेल्या पोह्यात मुंग्या आणि इतर किडे आढळून आले आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप!-->…
राजस्थान: मुसळधार पावसामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू
राजस्थान: मुसळधार पावसामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यूजयपूर/दौसा/करौली: राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे पूर, भूस्खलन आणि घर कोसळण्याच्या!-->…
Accident : महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
महाळुंगे येथे हायवा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
खेड, दि. ७ ऑगस्ट: म्हाळुंगे येथे (Pune news )आज सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (Pune)हा अपघात इंड्रोन्स चौकाजवळ एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.…
Pune : वडगाव शेरीतील युवकावर हल्ला, दोन जखमी
पुणे, दि. ७ ऑगस्ट: वडगाव शेरी (Pune News )येथील सत्यम सेरिनेटी सोसायटीत रात्री उशिरा झालेल्या भांडणात एका युवकावर आणि त्याच्या मित्रावर हल्ला झाला. (Pune Crime News )या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६…
