Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मनी लॉन्ड्रींग मार्फत पैसे त्यांच्या अकाऊंटवर आले सांगून ,लुटले ; भोसरीमध्ये गुन्हा दाखल
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातून मोठी रक्कम लुटली; भोसरीमध्ये गुन्हा दाखल
पुणे, भोसरी:एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. पुरूष फिर्यादी वय ३४ वर्षे, धंदा नोकरी, रा.…
Pune आज अति मुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा: ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीरपुणे, ८ जुलै २०२४: प्रादेशिक हवामान केंद्राकडून उद्या, ९ जुलै २०२४ रोजी, जिल्ह्यात अति मुसळधार…
मोदींच्या स्वागतासाठी रशियन गर्ल्सचा डान्स: हिंदी गाण्यांवर नाचवल्या रशियन्स!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मॉस्कोमध्ये रशियन कलाकारांनी हिंदी गाण्यांवर सादर केलेला डान्स एक आकर्षक दृश्य ठरला आहे. मोदींच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सादरीकरणात रशियन गर्ल्सने भारतीय!-->…
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या युवक-युवतीसाठी सुवर्ण संधी: मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या, अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतीसाठी मोफत किंवा विनामुल्य निवासी आणि अनिवासी पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे कौशल्य प्रशिक्षण तुम्हाला उद्योजकता विकासात!-->!-->!-->…
पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!
पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमीपुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास येत आहे.!-->!-->!-->…
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायु पदाची भरती: अर्ज भरण्यास सुरुवात
भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरुणांनी हवाई दलात सामील होऊन आपल्या करिअरला एक नवीन दिशा देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेत भाग घेऊन तुम्ही आपल्या आयुष्याला एक सशक्त आणि स्थिरता मिळवू!-->…
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे…
मुंबई, ८ जुलै २०२४: मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, अनेक गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. रेल्वे मार्गावरील वाहतूकही या!-->!-->!-->…
Mumbai Rain : मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद; शाळा आणि महाविद्यालयांच्या पहिल्या…
Mumbai Rain मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे…
बनावट ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात पिंपरी चिंचवड पोलीसांची यशस्वी कामगिरी
बांगलादेशी इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात मिळविले यशपिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साईनाथनगर येथे भारतामध्ये…
Worli : महिलेला चिरडलं, तिथून गर्लफ्रेंडचं घर गाठलं; तो पळाला गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात !
Worli मध्ये झालेल्या हिट-एंड-रन प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी मिहीर शहा फरार असून त्याची गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात आहे. मिहीरने कथितरित अपघातात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर थेट गोरेगावला त्याच्या…
