Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Redmi 13 5G : या दिवशी होणार भारतातला जाणून घ्या कशी आहे डिझाईन किंमत आणि फीचर्स !

क्रिस्टल ग्लास डिझाइनसह नवीन स्तराची स्टाइल, चमक, आणि ग्लॅमरRedmi 13 5G आपल्या स्टायलिश क्रिस्टल ग्लास डिझाइनसह एक नवीन स्तराची स्टाइल, चमक, आणि ग्लॅमर आणत आहे. हा स्मार्टफोन नवीन तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह आपल्या हाती येत आहे.…

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारा NEET(UG) 2024 पुनरावलोकित निकाल जाहीर

सार्वजनिक सूचना३० जून २०२४विषय: NEET(UG) 2024 च्या १५६३ उमेदवारांचा पुनरावलोकित निकाल आणि सर्व उमेदवारांच्या रँकचा पुनरावलोकनसर्वोच्च न्यायालयाच्या १३.०६.२०२४ च्या आदेशानुसार, २३ जून २०२४ रोजी NEET(UG) 2024 पुनर्परीक्षा…

पुणे शहर पोलीस: पोलीस असल्याची खोटी ओळख सांगणाऱ्या तरुणाचा यांचा पर्दाफाश, विडिओ पहा

पुणे शहर पोलीस: पोलीस असल्याची खोटी ओळख सांगणाऱ्या सुशांत पार्टे यांचा पर्दाफाश पुणे शहर पोलीसांनी बनवाबनवी करणाऱ्या एका आरोपीचा पर्दाफाश केला आहे. सुशांत पार्टे नावाच्या व्यक्तीने पोलीस असल्याची खोटी ओळख सांगून लोकांची फसवणूक करण्याचा…

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुण्यात आगमन !

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन झालं आहे. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालख्या पुण्यात थांबणार आहेत.वारकऱ्यांच्या…

तुमची मुलं सारखच मोबाईल पाहतात का ,तुमच्या मुलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम तर झाला नाही ना ? जाणून…

मुलं सारखा मोबाईल पाहतात का? मानसिक परिणामांबद्दल जाणून घ्याआजच्या डिजिटल युगात लहान मुलं मोबाईल आणि टॅबलेट सारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पालक म्हणून, हे काळजीचे कारण आहे की, त्यांच्या आरोग्यावर आणि विकासावर याचा…

पोस्ट ऑफिसमध्ये ३५ हजार पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्टने २०२४ साठी ३५ हजार पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत ना परीक्षा आहे ना मुलाखत.भरतीची महत्त्वाची माहिती:पदांची…

भंडारा-साकोली उड्डाणपुलावर अपघात: दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Newsभंडारा-साकोली उड्डाणपुलावर अपघात: दोन जणांचा दुर्दैवी मृत्यूभंडारा-साकोली येथील उड्डाणपुलावर रायपूरवरून नागपूरच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचा…

संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन

आज सायंकाळी पाच वाजता संगमपूल येथे संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झाले. ही पालखी देहू वरून सुरू होऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पालखीच्या स्वागतासाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत तुकाराम महाराजांची पालखी…

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक मुद्देमाल मूळ मालकांना परत !

हडपसर पोलीसांनी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला पुणे, हडपसर: हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक अशा १० गुन्ह्यांच्या तपासात हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून…

Pune : विश्रांतवाडी आळंदी रोडवर एक भीषण अपघात

pune  : अज्ञात कार चालकाच्या बेफिकीरपणामुळे अपघात, एकाचा मृत्यू pune news: विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तक्रारीनुसार, २८ जून २०२४ रोजी रात्री २:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास आर्मी पब्लिक स्कूल टी बी -२ च्या गेट नं. ३…