Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अटक! एक वर्षानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी केली कामगिरी

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन: खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अटक! पुणे: मागील एक वर्षापासून फरार असलेला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपी असलेला अजय संतोष शेलार (वय १९) याला भारती विद्यापीठ (Bharti University) पोलीसांनी अटक केली आहे.…

हिंदू धर्मातील शक्तिशाली मंत्र

हिंदू धर्मात अनेक शक्तिशाली मंत्र आहेत, प्रत्येकाची स्वतःची वेगळी शक्ती आणि उद्देश आहे. "सर्वात शक्तिशाली" मंत्र निवडणं कठीण आहे कारण ते व्यक्तीच्या श्रद्धा आणि गरजेवर अवलंबून असतं. तरीही, काही मंत्र इतरांपेक्षा अधिक लोकप्रिय आणि प्रभावी…

Pune: पुण्यात दर हजार मुलांमागे फक्त ९२९ मुलींचा जन्म !

पुण्यात लिंगभेद: मार्च २०२४ पर्यंत दर हजार मुलांमागे ९२९ मुलींचा जन्म!पुणे: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंताजनक बाब म्हणजे पुणे शहरात मार्च २०२४ पर्यंत दर हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म झाला आहे.…

मतदान झाल्यानंतर पुणेकरांना करावा लागणार पाणी कपातीचा सामना !

Pune news : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील शिल्लक पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच आता . येत्या १३ रोजी होणाऱ्या मतदानानंतर पुणेकर नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिलांना जिवंत जाळले ! अमरत्व मिळवण्यासाठी केला होता हा अघोरी उपाय !

News गडचिरोली: एटापल्ली येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जिवंत जाळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही…

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.पुण्यातील बातम्या…

आज आणि उद्या मोदींच्या महाराष्ट्रभर सभा, या ठिकाणी होतील सभा !

#लोकसभानिवडणूक२०२४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा.सोलापूर, कराड आणि पुणे इथं आज तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा.अधिक माहिती आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग…

दुसऱ्या गाडीला धडकले पिकअप , नऊ जणांचा जागीच मृत्यू

अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना हा अपघात झालेला आहे .छत्तीसगढ मधील बेमेतरा इथं राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन दुसऱ्या वाहनावर आदळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झालेला आहे.…