---Advertisement---

अतिवृष्टीचा कहर: पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा इशारा, बचाव कार्य सुरू

On: July 25, 2024 3:33 PM
---Advertisement---

पिंपरी चिंचवड परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

🔴 चिंचवड येथील रिव्हरव्ह्यू ब्रिज पाण्याची पातळी वाढल्याने बंद
🔴 मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली; कृपया त्या भागात जाणे टाळा
🔴 इंडियन कॉलनी/ महाराष्ट्र कॉलनी प्रभावित; बचाव कार्य चालू

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तात्काळ ११२ किंवा ९५२९ ६९ १९ ६६ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचे वतीने करण्यात येत आहे. @CP_PCCit

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment