अतिवृष्टीचा कहर: पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा इशारा, बचाव कार्य सुरू
पिंपरी चिंचवड परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 🔴 चिंचवड येथील रिव्हरव्ह्यू ब्रिज पाण्याची पातळी वाढल्याने बंद🔴 मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली; कृपया त्या भागात जाणे टाळा🔴 इंडियन कॉलनी/ महाराष्ट्र कॉलनी प्रभावित; बचाव कार्य चालू आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तात्काळ ११२ किंवा ९५२९ ६९ १९ ६६ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन … Read more