पुणे : 10 वर्षीय मुलीने आज्जीची चेन वाचवली , विडिओ व्हायरल

0

पुणे :पुण्यात एका 10 वर्षीय मुलीने आजीची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे असं दाखविलं जातं. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी झाली आहे. याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर काल एफएआयआर दाखल केला गेला आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं, मुलीने एका स्नॅचरच्या पाटीवरून चेन हिसकावल्याचा प्रयत्न केला होता.  मुलीने चेन हिसकावल्याचा प्रयत्न थांबवलयच दिसत आहे ,या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी मुलीला सहानुभूती व्यक्त केली आहे .

TOP 20 Unique Username For Instagram For Boy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *