सियाचिनमध्ये अग्निवीराचा दुर्दैवी मृत्यू , राज्य शासनातर्फे त्यांना दहा लाख रुपयांच्या मदत !

मुंबई, 20 जुलै 2023: सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना पिंपळगाव सराई (जि.बुलढाणा) येथील #अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करून म्हटले की, “सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर अक्षय गवते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याबद्दल मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रासाठी … Read more