Kantara Chapter 1: कंतारा ए लेजेंड चॅप्टर-1 फर्स्ट लूक टीझर रिलीज, रिषभ शेट्टींच्या अभिनयाची चमक

Kantara Chapter 1 :कन्नड सिनेमातील लोकप्रिय अभिनेता रिषभ शेट्टी यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. ‘कंतारा: ए लेजेंड चॅप्टर-1’ या नावाने हा चित्रपट बनला असून त्यात रिषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या टीझरमध्ये रिषभ शेट्टींच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळते. त्यांच्या अंगावर पारंपरिक वेषभूषा असून ते एका जंगलात भटकत आहेत. टीझरमध्ये अनेक … Read more