मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यात आज २२ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद !

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद(Schools, colleges closed on July 22 in Chandrapur district due to heavy rain) चंद्रपूर, दि. 21 जुलै 2024: गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी … Read more

तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले, पाणी नदीपात्रात सोडले

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरामध्ये पाऊस सातत्याने पडत असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी राजेश भोसले यांनी तिलारी धरणाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी धरण परिसरातील नागरिकांना अतिवृष्टी लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण परिसरात सतत नजर ठेवून आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या … Read more