रायगडमधील कुंभे धबधब्यावर पर्यटकाचा मृत्यू; ‘रील्स’साठी स्टंट करण्यावर बंदी!

रायगड: रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर आज सकाळी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका तरुणीचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने धबधबे, नदी, धरणे आणि डोंगराळ भागात ‘रील्स’ बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट करण्यावर बंदी घातली आहे.दुर्घटनेची माहिती: Title: रायगड: धबधब्यावर तरुणीचा मृत्यू; ‘रील्स’साठी स्टंटवर बंदीTags: रायगड, कुंभे धबधबा, सोशल मीडिया, रिल्स, अपघात, पर्यटन, … Read more

पुण्यात केमिकल टँकरचा अपघात, चालक जखमी

पुणे – हडपसर-सासवड रोडवरील पवारवाडी कॉर्नर (तालुका-पुरंदर) येथे आज सकाळी एका केमिकल टँकरचा गंभीर अपघात झाला. या अपघातात टँकर पलटी झाल्यामुळे चालक जखमी झाला आहे. तातडीने पुणे आणि जेजुरी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताची घटना हा अपघात सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. केमिकल टँकर हडपसरहून … Read more

Wagholi News : वाघोली मध्ये अज्ञात कारचालकाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

वाघोली मध्ये अज्ञात कारचालकाने धडक देऊन मृत्यू! wagholi news pune : लोणीकंद: दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास लोणीकंद(lonikand) तालुक्यातील वाघोली (Wagholi News ) गावात एका अज्ञात कारचालकाने धडक देऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.(Wagholi news today Marathi) मृत व्यक्तीची ओळख मुरलीधर अंकुश तेजनकर (वय ४२) अशी झाली आहे. ते वाघोली गावातील … Read more

Uruli Kanchan : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे, २० सप्टेंबर २०२३ – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन येथे एका अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा पती गंभीर जखमी झाला असून, त्याला पुणे येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती देताना ३७ वर्षीय राणी मोहन दळवी यांनी सांगितले की, त्यांचे पती मोहन आश्रत दळवी यांच्यासोबत ते … Read more

Sinhagad road accident : सिंहगड रोड वरती भयंकर अपघात , सिग्नलला उभा असलेल्या डंपरला आयशर व ट्रेलर या गाड्यांनी पाठीमागून धडक

पुणे, 15 सप्टेंबर 2023: कात्रजकडून (Katraj) येणाऱ्या रस्त्यावर नवले चौक (Navle Chowk ) येथे सिग्नलला उभा असलेल्या डंपरला आयशर व ट्रेलर या गाड्यांनी पाठीमागून धडक देऊन अपघात झाला. या अपघातात (Sinhagad road accident) आयशर मधील चालक गंभीर जखमी झाला. मात्र, सिंहगड रोड (Sinhagad Road) वाहतूक विभागाकडील पोउनि पवार आणि पोलीस अंमलदार रणसिंग यांनी तातडीने घटनास्थळी … Read more

पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी

पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जखमी पुणे, 3 सप्टेंबर 2023: पुणे-नगर रस्त्यावरील शिरुरजवळ रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 6 वाजता पुणे-नगर महामार्गावरील न्हावरा गाव परिसरात मालवाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने पुणेकडून … Read more

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल, अपघाताची शक्यता

Pune weather : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील उंडवडी कडेपठार, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यात आला आहे. यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थांना प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहेत. या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या पुलाचे बांधकाम पाहता, त्यात अनेक गैरनियम पाळल्याचे दिसून येते. पुलाचे बांधकाम करताना योग्य ती सामग्री वापरली … Read more

Dhanori News Today : धनोरी परिसरातील रस्ते खड्डेमय, AAP ने केला निषेध

Dhanori News Today  :  पुणे शहरात जोरदार पाऊस सुरूच आहे. या पावसात धनोरी (Dhanori ) परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांचे डागडुजीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सरकारच्या निषेधार्थ, आम आदमी पार्टी ने धनोरी परिसरात निषेध केला. त्यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये कागदी … Read more

PMPML चालक आणि कंडक्टरची चूक दाखवा, मिळवा १०० रुपये (PMPML rewards citizens for reporting driver and conductor errors)

पुणे, १३ जुलै २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने चालक आणि कंडक्टरच्या चुका दाखवणाऱ्या नागरिकांना १०० रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चालक मोबाईल वापरताना झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेला दिसल्यास नागरिकांनी त्याचा फोटो काढून PMPML च्या टोल फ्री क्रमांकावर पाठवावा. शहानिशा करून तक्रार बरोबर निघाल्यास नागरिकांना १०० रुपये कॅश मध्ये मिळतील. PMPML च्या डायरेक्टर सचींद्र … Read more

पुणे सातारा : ट्रक ड्रॉयव्हर ने थेट पेट्रोलपंप च उडवला पहा VIDEO !

  पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात घडला आहे याचा विडिओ देखील खूप विरळ होत आहे ,यात  एका पेट्रोल पंपाला ट्रकने धडक दिलीआहे , ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हि घटना 22 एप्रिल रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास महामार्गावरील पेट्रोल पंपावर ट्रक उलटल्याची घटना घडली.   आपण याचा विडिओ पाहू शकतात . व्हाट्सअप गजॉईन … Read more