पंकजा मुंडे आणि अमित शाह आज एकाच मंचावर !
नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही 30 जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही या सभेला संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे … Read more