BANRF : अनुसूचित जातीतील पीएचडी विद्यार्थी आमरण उपोषणावर, प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

पुणे, 23 सप्टेंबर 2023: अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) कडून संशोधन कार्यासाठी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (BANRF) देण्यात येते. त्यानुसार, २०२२ च्या पात्र विद्यार्थ्यांची सरसकट फेलोशिप देण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, या दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more