Big Breaking : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार !

महाराष्ट्रातील २९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतील उपचार मोफत मुंबई, २० जुलै २०२३: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांतील उपचार पूर्णतः मोफत केले आहेत. त्यापाठोपाठ आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या राज्यातील २९ रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार व सेवा मोफत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा … Read more