सावधान! आळंदीतील फेक लव्ह मॅरेज रील्सच्या आहारी जाऊ नका
सावधान! आळंदीतील फेक लव्ह मॅरेज रील्सच्या आहारी जाऊ नका मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर लव्ह मॅरेजचे आकर्षक रील्स पाहून लग्न करण्यासाठी आळंदीला जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मात्र, अशा रील्सच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. या रील्स फेक आहेत आणि त्यामागे पैसे घेऊन बनवलेल्या स्पॉन्सर कंटेंटचा वापर केला जातो. लक्षात ठेवा: स्पॉन्सर कंटेंट: अनेक वेळा या … Read more