Pandharpur :आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा Pandharpur : आषाढी एकादशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा अर्पण केली. शासकीय महापूजेच्या या विधीसाठी नाशिक जिल्ह्यातील श्री. बाळू शंकर अहिरे आणि सौ. आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून आमंत्रित करण्यात आले … Read more