इंदुरीकर महाराज: “मी जास्त पैसे घेतो असा बोभाटा केलाय, माझ्या मागून आलेले माझ्यापेक्षा जास्त घेतात”
इंदुरीकर महाराज: “मी जास्त पैसे घेतो असा बोभाटा केलाय, माझ्या मागून आलेले माझ्यापेक्षा जास्त घेतात” कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आज एका कार्यक्रमात सांगितले की, त्यांच्याविषयी “इंदुरीकर जास्त पैसे घेतो” असा बोभाटा केला जात आहे. मात्र, हा बोभाटा पूर्णपणे खोटा आहे. मी माझ्या मागून आलेल्या किर्तनकारांपेक्षा कमी पैसे घेतो. इंदुरीकर म्हणाले, “मी 1970 पासून कीर्तन … Read more