तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले, पाणी नदीपात्रात सोडले

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरामध्ये पाऊस सातत्याने पडत असल्याने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी राजेश भोसले यांनी तिलारी धरणाची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी धरण परिसरातील नागरिकांना अतिवृष्टी लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण परिसरात सतत नजर ठेवून आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या … Read more