World Anaesthesia Day : विश्व ऍनेस्थेसिया दिवस 2023,ऍनेस्थेसिया आणि कॅन्सर काळजी

World Anaesthesia Day : विश्व ऍनेस्थेसिया दिवस विश्व ऍनेस्थेसिया दिवस हा दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी डॉ. विल्यम मोर्टन यांनी 16 ऑक्टोबर 1846 रोजी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या ऍनेस्थेसियाचा वापर करून शस्त्रक्रिया केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ऍनेस्थेसिया म्हणजे सुन्न करणे, जेणेकरून शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय प्रक्रिया करताना रुग्णाला वेदना नकोत. ऍनेस्थेसियाच्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आहे. … Read more