एंजल टॅक्स म्हणजे काय ?
एंजल टॅक्स म्हणजे काय? भारतातील स्टार्टअप्सच्या विश्वात ‘एंजल टॅक्स’ हा शब्द नेहमी चर्चेत असतो. एंजल टॅक्स म्हणजे काय आणि त्याचा उद्योजकांवर कसा परिणाम होतो, याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. एंजल टॅक्स म्हणजे एक असा कर आहे, जो भारतातील स्टार्टअप्सना त्यांच्या एंजल गुंतवणुकीवर लागू होतो. या कराचा उद्देश म्हणजे फक्त स्टार्टअप्सनाच नव्हे तर अन्य प्रकारच्या कंपन्यांनाही … Read more