पोस्ट ऑफिस भरती 2023 : 30041 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
भारतीय पोस्ट कार्यालय भरती 2023: 30041 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू पोस्ट ऑफिस भरती 2023 भारतीय पोस्ट कार्यालयाने 30041 ग्रामिण डाक सेवक (जीडीएस), बीपीएम आणि एबीपीएम पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार 3 ऑगस्ट 2023 ते 23 ऑगस्ट 2023 या कालावधीत www.indiapostgdsonline.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिस भरती 2023 शैक्षणिक पात्रता … Read more