वाकड: सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगत १५ लाखांची लूट!

ऑनलाईन फसवणुकीत १५ लाखांच्या रक्कमेची फसवणूक; वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे, वाकड: वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. फिर्यादी पुरूष वय ४३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. पाटीलनगर, वेंगसकर क्रिकेट अॅकेडमीजवळ, थेरगाव पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जुलै २०२४ रोजी १५:३६ वा. त्यांचे राहते घरात असताना त्यांच्या सोबत मोठी फसवणूक … Read more