Katrina Kaif Deepfake Photo : अभिनेत्री कतरिना कैफ डीपफेक फोटो viral !
नुकताच रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर अभिनेत्री कतरिना कैफही या जाळ्यात अडकली. आता सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा एक संपादित फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सारा क्रिकेटर शुभमन गिलच्या गळ्यात हात घालून दिसत आहे. फोटोसोबतचे कॅप्शन आहे – ‘साराने पुष्टी केली आहे की ती शुभमन गिलला डेट करत आहे.’ हा फोटो फेक … Read more