Pune News: ‘वॉन्टेड’ कामवाली ला अटक! सोसायटीमधून दागिने चोरून पळून जायची हि मोलकरीण !
Pune News:सोसायटीमध्ये मोलकरीणचे काम घेऊन घरे लुटणारी महिला अटक! कल्याणीनगर: पुण्यातील (Pune )कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात मोलकरीण म्हणून काम करत असलेल्या महिलेने घरातील मालकांचे १३.३६ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.(Pune News ) याप्रकरणी येरवडा पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने कशी केली चोरी? … Read more