katraj : कात्रज परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे, 02 जानेवारी 2024: पुण्यातील कात्रज परिसरात तीन इसमांनी एक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम क्षीरसागर (वय 22 वर्षे, रा. कात्रज-कोंढवा रोड) हा तरुण आपल्या मित्र संकेत वाडकर यांच्या घरी … Read more