Brothers fight over pani puri shop : पाणी पुरीच्या गाड्यावरून सख्या भावांचे भांडण ! डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू !

काळेवाडी, दि. २३ (प्रतिनिधी) – पाणीपुरीची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादातून एका भावाने आपल्याच सख्ख्या भावावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.Brothers fight over pani puri shop पोलिसांनी दिलेल्या … Read more

पुणे: काळेवाडी येथे हुंड्यासाठी छळ, विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन.

पुणे, २९ जुलै २०२५: काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून छळ आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने होणारा तगादा याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील पोलिसांनी … Read more