Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज लोकार्पित होणार

कुपवाडा, ७ नोव्हेंबर २०२३ – काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj ) अश्वारूढ पुतळा उद्या, मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पित होणार आहे. या कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर … Read more