पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीचा मानकरी!
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शनिवारी (१० नोव्हेंबर २०२३) अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कोल्हापूर गंगावेश तालमीचा मल्ल पै. सिकंदर शेख याने बाला रफिक याला चितपट करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. अंतिम सामन्यासाठी सिकंदर शेख आणि बाला रफिक या दोन्ही पैलवानांनी चांगली तयारी केली होती. सामना सुरुवातीपासूनच जोरदार झाल्याचे दिसून आले. दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर जोरदार हल्ले … Read more