पुणे: काशीवाडीत केक मटेरिअलच्या दुकानातून ५ लाख २५ हजार रूपये चोरी !

Pune : काशीवाडी येथील रिगल एजन्सी येथील केक मटेरिअलच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने ५ लाख २५ हजार रूपये रोख चोरी केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १५ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता दुकान उघडण्यासाठी ते दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर … Read more