Pune dam water level today :खडकवासला धरण पाणी साठ्यात मोठी वाढ, पुण्यात पावसाचा जोर

Pune dam water level today: खडकवासला धरण समूहातील पाणी साठ्यात मोठी वाढ, पुण्यात पावसाचा जोर पुणे: जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण समूहातील चार धरणांमधील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पावसामुळे पुणे आणि परिसरातील पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे. खडकवासला धरण समूहात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे चार प्रमुख धरणांचा … Read more

खडकवासला धरण १०० टक्के भरले, २ हजार ५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, खडकवासला धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरले आहे. धरण पुर्ण भरल्याने मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास धरणातून १ हजार ७१२ क्युसेक्स पाण्याचा मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला होता. मात्र, आता या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. … Read more