Mundhwa Chowk : मुंढवा चौकात पडलेल्या खड्ड्याचे त्वरित निराकरण, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक
मुंढवा चौकात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे त्वरित निराकरण (Mundhwa Chowk : Quick resolution of the pothole in Mundhwa Chowk, appreciates the traffic department officials ) पुणे, 14 सप्टेंबर 2023: मुंढवा चौकात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहने आदळून वाहन चालकांचे नुकसान होत होते. याबाबत नागरिकांनी मुंढवा वाहतूक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची गांभीर्याने घेत पुणे पोलिसांच्या मुंढवा … Read more