Pune : कांद्यावर आंदोलन म्हणजे नौटंकी? हा तर शेतकऱ्यांचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या

कांद्यावर आंदोलन म्हणजे नौटंकी? हा तर शेतकऱ्यांचा अपमान, सुप्रिया सुळे संतापल्या पुणे, 27 डिसेंबर 2023: महाराष्ट्रात कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कांद्याच्या भावात वाढ होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याच्या भावात घसरणीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. “कांद्यावर आंदोलन म्हणजे नौटंकी? हा … Read more

शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खासदार सुळे यांनी सुचवला पर्याय

पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुळे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेतली आणि याबाबत निवेदन दिले. … Read more

Pune महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा – सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे : सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशदरम्यान जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, अधिवास आदी दाखले अत्यावश्यक असतात. … Read more