पुणे: चाकणमध्ये अॅम्ब्युलन्स व्यवसायातून खंडणीची मागणी, न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने हल्ला; तिघे अटकेत

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण परिसरात अॅम्ब्युलन्स व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीने खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत, वाहनावर दगडफेक केली आणि कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.Extortion from … Read more

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठा

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठा आंबेठाण – खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात 82 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा 6.75 टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा 6.28 टीएमसी इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात 93.40 … Read more

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा अनुदानासाठी सकारात्मक निर्णय

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याकारणाने अपात्र ठरलेल्या अर्जाबाबत सकारात्मक निर्णय घेणाच्या सूचना आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत दिल्या. या बैठकीत अनुदानापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांना अनुदान मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील २ हजार ८७८ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी … Read more