गणपती बसवण्याचा मुहूर्त 2023
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्यांची स्थापना केली जाते आणि नंतर दहा दिवस त्यांना विधिवत पूजा केली जाते. गणपती बाप्पा हे ज्ञान, दूरदृष्टी आणि सुख-समृद्धीचे देवता मानले जातात. त्यांच्या कृपेने सर्व कार्ये सिद्ध होतात असे मानले जाते. यंदाच्या वर्षी गणपती चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 … Read more