शरद मोहोळ पुणे | लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू

पुणे : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू पुणे, 05 जानेवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी दुपारी गोळीबारात मृत्यू झाला. मोहोळ याच्यावर कोथरुडमधील सुतारदरा परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र … Read more