गुढीपाडवा 2023 : गुढीपाडवा कधी आहे ? जाणून घ्या गुढीपाडवा माहिती आणि शुभमुहूर्त !

गुढीपाडवा हा सण हिंदू  नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा २१ मार्च  रोजी साजरा केला जाणार आहे . गुढीपाडवा हा महोत्सव हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्ष किंवा नव-संवत्सर सुरू होण्यासाठी साजरा केला जातो. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी … Read more